The Magic Weight-Loss Pill: 62 Lifestyle Changes Book in Marathi द मॅजिक वेट लॉस पिल Inspirational Translated Books मराठी Motivational प्रेरणादायी पुस्तके
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Price: ₹250 - ₹200.00
(as of May 26, 2024 20:39:12 UTC – Details)
From the Publisher
The Magic Weight-Loss Pill: 62 Lifestyle Changes द मॅजिक वेट लॉस पिल by Luke Coutinho
आपल्या आयुष्याची नव्यानं रचना करण्याची आणि ते प्रेम, आरोग्य आणि स्वीकृती या गोष्टींनी भरून काढण्याची वेळ आली आहे.
वजन कमी करण्याची किंवा रोगांना प्रतिबंध करण्याची अशी कोणतीही जादुई गोळी नसते. जीवनशैली हीच जादूची गोळी आहे. या पुस्तकामध्ये जीवनशैलीमध्ये सर्वांत चांगले असे बदल कसे करायचे हे सांगितलं आहे. त्याचा फायदा जगातल्या कितीतरी लोकांना झाला आहे. त्यांचं वजन कमी झालं आहे आणि व्याधींना प्रतिबंध झाला आहे व व्याधी बर्याही झाल्या आहेत. जीवनशैली आणि संमिश्र औषधं या विषयातील तज्ज्ञ म्हणून ल्यूकचा आणि वजन कमी करण्याचा आणि एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा माझा प्रत्यक्ष अनुभव या दोन्ही गोष्टींचा ऊहापोह या पुस्तकात असल्यामुळं त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी वाचकांना नक्कीच होईल.
हे पुस्तक कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या जीवनाला स्पर्श करेल अशी आशा करतो
ल्यूक आणि अनुष्का.
आरोग्यपूर्ण पद्धतीने वजन कमी करण्याचा मार्ग सांगणारे प्रभावी पुस्तक
मधुमेह, हायपरथायरॉडीझम, किडनी आणि यकृतामधील स्टोन आणि जास्तीचं वजन या सर्वांवर एकच उपाय कोणता? जीवनशैली.
ल्युक कुटिन्हो हे ‘द ग्रेट इंडियन डाएट’ या पुस्तकाचे सहलेखक आहेत. या पुस्तकाद्वारे ते आपल्याला सांगतात की, जास्तीचं वजन आणि दीर्घकालीन आजारपण यांच्याशी सामना करणार्यांनी जीवनशैलीमध्ये सोपे आणि शाश्वत बदल केले तर त्याच्या सामर्थ्याची आणि प्रभावाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.
Luke Coutinho
ल्यूक कुटिन्हो हे समग्र जीवनशैलीचे शिक्षक आणि समग्र आहारतज्ज्ञ म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. तसेच शिल्पा शेट्टी यांच्याबरोबर ‘द गे्रट इंडियन’ डाएट या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत. ल्युक हे जीक्यू 50 पैकी वर्ष 2018मधील सर्वांत प्रभावी तरुण व्यक्ती आणि टाइम्स पॉवर मेन 2018 पैकी एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. 2018मधील सर्वोेत्तम आरोग्यतज्ज्ञ म्हणून त्यांना एली अवॉर्ड आणि व्होग 2018मधील व्यवसायातील सर्वोत्तम व्यक्ती म्हणून मान मिळाला आहे.
प्युअर न्युट्रिशनचे ते संमिश्र जीवनशैली आणि पोषक आहार या विषयातील सल्लागार आहेत. ही संस्था वनस्पतिजन्य पदार्थ आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल तयार करते. जीओक्यू हे डिजिटल हेल्थकेअर व्यासपीठ आहे. ती व्यक्तिगत शिक्षण देणारी संस्था असून ल्युक हे तिचे सहसंस्थापक आहेत.
अनुष्का शेट्टी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. अनेक हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपटांत तिने कामे केली आहेत. बाहुबली चित्रपटात तिनं राणी देवसेना ही प्रमुख भूमिका साकारली आहे.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 November 2020); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 208 pages
ISBN-10 : 9352202937
ISBN-13 : 978-9352202935
Item Weight : 230 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
User Reviews
Be the first to review “The Magic Weight-Loss Pill: 62 Lifestyle Changes Book in Marathi द मॅजिक वेट लॉस पिल Inspirational Translated Books मराठी Motivational प्रेरणादायी पुस्तके”
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
There are no reviews yet.